Chakan | चाकण एमआयडीसीतील मर्सिडीस कंपनीमध्ये बिबट्याचा वावर | Sakal |
चाकण एमआयडीसीतील मर्सिडीस कंपनीमध्ये बिबट्याचा वावर
कंपनीतील कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे
वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल
वन्यधिकारी, पोलीस यांच्या वतीने बिबट्याचा शोध सुरू
#Chakan #MercedesCampany #Leopard #Maharashtra #Marathinews #Marathilivenws